Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

कोरपना: गडचांदूर शहरातील भाजप उमेदवारांचे बॅनर फाडले

Korpana, Chandrapur | Nov 27, 2025
कोरपणा गडचंदूर शहरात नगरपरिषद निवडणुकींची रणधुमाळी सुरू असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र आहेत इतर पक्षांनी प्रचारामध्ये जोर धरत आहेत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार करण्याकरता कसल्याही प्रकारची कसर न सोडता धुमधडाक्यात प्रचार सुरू आहेत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे बॅनर फाटल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे या प्रकरणाची माहिती 27 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता दरम्यान प्राप्त झाले