जालना: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 नोव्हेंबरला जालना दौरा, शेतकऱ्यांना फराळ वाटप
Jalna, Jalna | Nov 7, 2026 9 नोव्हेंबर 2026 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना तालुक्यातील मौजपुरी येथे दिवाळीनिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना फराळ व किराणा साहित्य वाटप करणार आहेत. त्यानंतर स्नेहभोजन आणि सायंकाळी विमानतळाकडे प्रस्थान.