नांदेड: विमान दुर्घटनेत मूर्त पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली देत नवीन मोंढ्यात खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले दुःख व्यक्त.
Nanded, Nanded | Jun 14, 2025
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेमुळे जगभरात हळहळ व्यक्त होत आहे. आज दिनांक 14 जून रोजी दुपारी एकच्या दरम्यान...