नांदेड: लिंबगाव पोलीसांनी अवैध वाळु उपसा करून चोरी करणारे इसमांविरूद्ध कारवाई करून ४ लाख १० हजारांचा मुद्देमाल केला जप्त
Nanded, Nanded | Jun 14, 2025
पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी अवैधरित्या वाळू उपसा करून चोरी करणारे इसमांविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते....