नांदेड: पावडेवाडीनाका परीसर अनंता लाॅन्स येथे रविवारी वंजारी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा;वंजारी सेवा संघ सचिव
Nanded, Nanded | Jun 14, 2025
आज शनिवार दिनांक १४ जुन २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान रविनगर नांदेड येथे वंजारी सेवा संघाचे सचिव मयुरेश...