BREAKING.. आज १८ डिसेंबर २०२५ गुरुवार रोजी आत्ताच काही मिनिटांपूर्वी संध्याकाळी सुमारे ८:३० वाजता आम्हाला माहीती प्राप्त झाली आहे कि कुपट्याच्या समोर घाटामध्ये मानोरा रोड अपघात झाल्याची माहिती रफिक यांनी सर्व धर्म आपात्कालीन संस्था म्हणजे सास कंट्रोल रूम इंझोरी अजय ढोक यांना दिली. घटनास्थळी जगद्गुरु नरेंद्राचार्य ॲम्बुलन्स नितीन भाऊ पोहचत आहे.