Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

वर्धा: क्रूरतेचा कळस!उघड्यावर टाकलेल्या नवजात अर्भकमुळे वर्ध्यात खळबळ;चिमुरडीसठी हे तरुण ठरले देवदूत;पिंपरी मेघे शिवार हादरले.

Wardha, Wardha | Jan 21, 2026
रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपरी मेघे शिवारात घडली.२१ जानेवारीला दुपारी एकच्या सुमारास जुनापाणी चौक बस स्टॉपजवळ हे नवजात अर्भक पडलेले आढळले. जमिनीवर पडलेली ही चिमुरडी जेव्हा जोरजोराने रडत होती, तेव्हा सजग नागरिक सार्थक वाघाडे यांच्या हे लक्षात आले.त्यांनी तात्काळ आपले मित्र यांना बोलावले. वेळ न घालवता या तरुणांनी श्रद्धा विरखेडे यांच्या मदतीने कारने या बालिकेला वर्ध्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.यामुळे चिमुरडीचे प्राण वाचले असून रामनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला

MORE NEWS