समुद्रपूर: गिरड येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकाराने मिशन १० हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ पार पडला
गिरड निर्सग प्रेमी व गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकाराने गावात मिशन १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून आज बुधवारी ५ जुन रोजी सकाळी १० वाजता गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिरात जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अतुल काळपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून निर्सग प्रेमी कवि प्रा.अभिजीत डाखोरे, आदिंच्या उपस्तिथ वृक्ष लागवडील शुभारंभ करून २४० वृक्ष लागवड करण्यात आली.