Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
No video available

समुद्रपूर: महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या विजयाचा गिरड मध्ये मिरवणूक काढून जल्लोष

Samudrapur, Wardha | Jun 4, 2024
वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांचा पराभव करून दणदणीत विजय संपादन केला.गिरड येथे सायंकाळी 7 वाजता महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने अमर काळे यांच्या विजयाच्या आंनदात बस स्टॉप चौकात विजयी मिरवणूक काढून ढोल ताश्याच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत विजय उत्सव साजरा केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,कॉग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
समुद्रपूर: महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या विजयाचा गिरड मध्ये मिरवणूक काढून जल्लोष - Samudrapur News