हिंगणघाट: तावी येथील घरात दहशत निर्माण करणाऱ्या कोंबडी ठार केलेल्या भल्यामोठ्या अजगराला सर्पमित्राने शिताफीने पकडले
तावी येथिल शामराव चौरे यांच्या घरी कोबंडीला ठार करून ठाण मांडून भल्यामोठ्या अजगराने चांगली दहशत निर्माण केली या अजगराला पाहून घरातील सदस्यांनी घराबाहेर पड काढला याची माहिती सर्पमित्र खुशाल शेडके यांना मिळताच त्यांनी तात्काळ शामराव चौरे यांचे घर गाठून अथक परिश्रमाने मोठ्या सिताफीने या अजगराला जेरबंद करताच चौरे कुटुंबियांनी सुटकेचा स्वास घेतला यावेळी सर्पमित्राने या अजगराला सुखरूप जंगलात सोडून जिवदान दिले.