Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Educationforall
Worldwaterday
Capacitybuilding
Railsafety
Chaitranavratri

हिंगणघाट: बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी शहरातील खेळाडूंची निवड, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

Hinganghat, Wardha | Aug 19, 2025
हिंगणघाट येथील जी.बी.एम.एम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व चेतना स्पोर्टिंग क्लब, हिंगणघाटचे खेळाडू हार्दिक विनोद भुते, निखिल हेमंत पांडे, रंक्षदा महेश बावणे, तनुश्री चंद्रशेखर चौधरी, तर राखीव खेळाडू म्हणून होली क्रॉस स्कूल, हिंगणघाटची विद्यार्थी-खेळाडू माही सतिश भानुप्रिया ह्यांची कालचक्र मैदान, बौध्द-गया (बिहार) येथे दिनांक २२ ते २४ ऑगस्ट २०२५ ला होणाऱ्या ४४ व्या राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धासाठी राज्य संघात निवड करण्यात आली आहे

MORE NEWS