Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���िहार
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

हिंगणघाट: शहरात प्रतिबंधीत तंबाखू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई:९३ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Hinganghat, Wardha | Aug 18, 2025
हिंगणघाट :प्रतिबंधीत सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करून विक्री करणारा आरोपी हिंगणघाट पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे प्रवीण बावणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी हा आपल्या मोपेड गाडी (क्र. MH 32 AZ 3922) वरून तंबाखूची वाहतूक करीत असताना पकडण्यात आला. यावेळी आरोपीच्या ताब्यातून ९३ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केली पुढील तपास पोलीस करीत आहे.

MORE NEWS