वाशी: वाशीतील अल्पवयीन मुलीचा बालविवाह, गर्भवती झाल्याने पोलिसांत तक्रार
वाशी तालुक्यात एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती झाल्यावर ७ नोव्हेंबरला तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. संबंधित तरुणासह ज्यांना जबाबदार धरले आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.