Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
No video available

धुळे: पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने सुरक्षेच्या उपाय म्हणून सावरकर पुतळा पूल रहदारीसाठी पूर्णतः बंद

Dhule, Dhule | Aug 26, 2024
अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे धुळे शहरातील सावरकर पुतळा पूल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पोलिस प्रशासन आणि अग्निशमन विभागाने या पुलावर बॅरिगेटिंग्स लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली. पांझरा नदीतील पाणी पातळी वाढत असल्याने सावरकर मार्गावरील हा मुख्य पूल बंद करण्यात आला आहे.