परतूर: रोहिना पुलावर खाजगी बसचे टायर फोटो भीषण अपघात,11 भाविक जखमी
Partur, Jalna | Jul 6, 2026 आज दिनांक 6 जुलै 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर ता. परतूर म्हणता मुख्य रोडवर रोहिना कुलाजवळ 5 जुलै रोजी भाविकांच्या खाजगी बसचे टायर फोटो झालेल्या भीषण अपघातात 11 भाविक जखमी झाले आहे, यामध्ये हे भाविक सातारा जिल्ह्यातील कराड येथून साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून डोणगाव जिल्हा बुलढाणा येथे जात असताना सदरचा अपघात झाला असून सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित आणि जरी झाली नसली मात्र भावी जखमी झाले आहे.