Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

संगमनेर: संगमनेरमध्ये शिवसेना नेत्या श्रीकांत शिंदे यांचे भव्य स्वागत!

Sangamner, Ahmednagar | Dec 1, 2025
संगमनेरमध्ये शिवसेना नेत्या श्रीकांत शिंदे यांचे भव्य स्वागत! 🚁 युतीच्या प्रचाराच्या सांगता सभेनिमित्त आज संगमनेरमध्ये उत्साह आणि जोशाचा महापूर उसळला. शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांच्या आगमनाने शहरात जल्लोषाचे वातावरण पसरले. श्रीकांत शिंदे यांचे हेलिकॉप्टरने भव्य आगमन होताच शिवसैनिकांनी आज दुपारी बारा वाजता जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शहरातून काढलेल्या दिमाखदार रॅलीत शिवसैनिक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.