आर्वी: आज रात्री दहा वाजता निम्न वर्धा धरणाचे तीन गेट उघडले ..वर्धा नदी पात्रात विसर्ग सुरू...
Arvi, Wardha | Sep 4, 2025 आज रात्री दहा वाजल्यापासून निम्न वर्धा धरण प्रकल्पाचे तीन दारे दहा सेंटिमीटरन उघडण्यात आली आहे या निम्न वर्धा धरणात पाण्याची पातळी 283.80% आहे ६६.२६% पाणीसाठा झाला असल्याने या ३ दारातून २६.३२ घनमीसे पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडणे सुरू आहे वर्धा नदीकाठच्या गावांना सतरके तेचा इशारा देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अभियंता निम्नवर्ध प्रकल्प उपविभाग क्रमांक दोन धनोडी पवन पांढरे यांनी दिली आहे..