धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील साद्राबाडी इथून एका अज्ञात चोरट्याने मोबाइल चोरून नेल्याची घटना २९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता घडली असून फिर्यादी बलीराम भाउ कास्देकर यांनी ५ जुलै रोजी रात्री ९ वाजून ३२' मिनिटांनी धारणी पोलीसात तक्रार दाखल केली आहे याबाबत मिळालेले माहितीनुसार अर्जदार हीचे मुलीचा कोणीतरी अज्ञात इसमाने realme mx 3940 कंपनीचा मोबाईल किंमत 8000 रू चोरून नेला वरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे अशी माहिती आज ६ जुलै रविवार रोजी दुपारी पावणेचार वाजता पोलिसांनी दिली आहे..