कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि पात्रतेचे निकष जाणून घ्या
ही अधिकृत माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंतही पोहोचवा.
158 views | Kolhapur, Maharashtra | Jul 1, 2026 ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि पात्रतेचे निकष काय आहेत, हे जाणून घ्या. ही अधिकृत माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंतही पोहोचवा. #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी