जालना: नंदापूरच्या आगीत उबाळे कुटुंबाला आमदारांकडून 1 लाख रुपयांची मदत
Jalna, Jalna | Nov 5, 2026 नंदापूरमधील विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत उबाळे कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. आमदार अर्जुनरावजी खोतकरांनी त्वरित एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, नुकसानभरपाईसाठी प्रक्रिया सुरु आहे.