आज बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली कीदिव्यांच्या सेवेसाठी प्रा.निलेश सोनवणे) वाळूज महानगर/ संजय काळे - वाळूज औद्योगिक वसाहतीत सर्व सामान्य माणसाला सतत विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. आजच्या काळात अनेक विविध समस्या सोडवण्यासाठी आम्ही जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सदैव सेवा करीत आहोत. यासह दिव्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असे प्रतिपादन गरूडझेप अकॅडमीचे संचालक तथा जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा निलेश सोनवणे यांनी आयोजित जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रम