परतूर: वैजोडा येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बाळूमामा यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्सवात संपन्न
Partur, Jalna | Apr 3, 2026 आज दिनांक 3 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता परतूर ता.वैजोडा येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बाळूमामा यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या मोठ्या उत्सवात संपन्न झाला आहे, या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी उपस्थिती लावली होती याप्रसंगी त्यांनी आलेल्या भावी भक्तांशी दिलखुलासपणे संवाद साधला यावेळी डॉ. संजय पुरी,पद्माकर कवडे,सरपंच रामप्रसाद गिरी, संदीप तनपुरे, संतोष जोशी यांच्यासह गावातील मंडळी उपस्थित होते.