चंद्रपूर 30 नोव्हेंबर रोज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान वरोरा येथील रत्नमाला चौकातील झुलेलाल मोबाईल दुकानाचे शटर वाकवून आज प्रवेश केला दुकानाचे मालक लेखू प्रेमलाल केशवानी यांनी सकाळी दुकान उघडले असता ही घटना उघडकीस आलेत चोरट्याने दुकानातील रोख रकमेसह सुमारे 71 हजार रुपयाचे मोबाईल चोरून नेले