Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

धुळे: धुळ्याच्या बारा पत्तर चौकात बुलेटच्या कर्कश सायलेन्सरवर फिरले रोड रोलर!

Dhule, Dhule | Jul 5, 2025
धुळे शहरात कर्कश सायलेन्सर, प्रेशर हॉर्न व फॅन्सी नंबर प्लेट्समुळे त्रस्त नागरिकांना वाहतूक पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. बारा पत्तर चौकात धडक कारवाई करून ५६ सायलेन्सर, २० प्रेशर हॉर्न व ५० फॅन्सी प्लेट्स रोड रोलरने नष्ट करण्यात आल्या. नागरिकांनी याचे स्वागत केले. परिविक्षाधीन डीवायएसपी सागर देशमुख व निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. चार दिवसांत १६१२ कारवायांत ९.९२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

MORE NEWS