परतूर: छत्रपती शिवाजी महाराज चौक सह तालुक्यात उन्हाचा पारा वाढला,मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट
Partur, Jalna | Apr 17, 2026 आज दिनांक 17 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह शहरात व तालुक्यात कोणाचा पारा वाढल्याचे पाहायला मिळाले आहे आज कमाल तापमान 40°c असल्याचे पाहायला मिळाले असून यामुळे नागरिकांनी स्वतःचा संरक्षण करण्यासाठी व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या खबरदारीची जाणीव करत घराबाहेर पडणे टाळले असल्याचे दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे त्यामुळे मुख्य बाजारपेठेसह संपूर्ण परिसरात आज शिक्षकांत पाहायला मिळत आहे.