मोरणा ग्रामपंचायत सहा लाख 11 हजार रुपयांचा निधी अफार ;तत्कालीन ग्रामसेवकावर लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल
शासनाच्या विविध योजना अंतर्गत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या निधींमध्ये सहा लाख 11 हजार रुपयांचा निधी अपहर केल्याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी मोहरणा येथील तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे लाखांदूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज बडोले यांच्या तक्रारीवरून ही कारवाई तारीख 30 मार्च रोजी दुपारी करण्यात आली या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे