अमरावती: चार चाकी च्या धडकेत दुचाकीस्वार जखमी, बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत कोंडेश्वर येथून येत असताना अपघात
चार चाकी जखमी झाल्याचे घटना घडली असून बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत कोंडेश्वर येथून येत असताना हा अपघात झाला आहे सुपर बायपासवरील वरोडा कॅन्टींग पॉईंट जवळ ही घटना घडली या प्रकरणी नरेंद्र माधवराव काळपांडे वय वर्ष 39 राहणार आनंद विहार एकविरानगर यांच्या तक्रारीवरून पुरुषांनी चार चाकी च्या एम एच 50 एफ 97 98 चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.