भंडारा: भंडारात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन; २०० ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी
भंडारा येथील सामाजिक न्याय भवनात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा झाला. १५० ते २०० ज्येष्ठ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी केली आणि शासकीय योजना व हेल्पलाइनची माहिती मिळवली.