जालना: शेख इमरान यांचा असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
प्रवेश करणाऱ्या तरुणांचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केले स्वागत.
Jalna, Jalna | Sep 22, 2026 -शहरातील शेख इमरान यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.हा पक्षप्रवेश आमदार अर्जुन खोतकर यांच्या दर्शना निवासस्थानी पार पडला. यावेळी शेख इमरान व त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने रॅली काढत जल्लोषात पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रवेश करणाऱ्या शेख इमरान यांच्यासह त्यांच्या मित्र मंडळाचे स्वागत केले आहे.शहरातील मुस्लिम समाजातील तरुणांना आमचे विचार पटत असून त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना मदत केली ज