Live.. आज १८ डिसेंबर २०२५ गुरुवार रोजी आत्ताच काही मिनिटांपूर्वी आम्हाला माहीती प्राप्त झाली आहे कि एच एस आर मॉल समोर अपघात झाल्याची माहिती संचालक रवींद्र, इंगळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ समृद्धी रुग्णवाहिकेचे अजय घोडेश्वर हें तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.