धुळे: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आदिवासी एकलव्य संघटनेच्या वतीने निदर्शन
Dhule, Dhule | Aug 29, 2024 धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 29 ऑगस्ट गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान आदिवासी एकलव्य संघटना पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदिवासींच्या विकास निधीतून लाडकी बहीण योजनेसाठी पैसे वापर केला. योग्य बाब नाही. धनगर ऐवजी धनगर असा दुरुस्तीच्या मुख्यमंत्री प्रस्तावास विरोध. पेसा भरती बाबत शासन निर्णय रद्द करा.आदिवासींना गाव तिथे दफनभूमी उपलब्ध करून द्या. वन जमिनीचे प्रलंबित दस्तावेज तात्काळ मंजूर करून वनपट्टे आदिवासींना वाटप करा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदेश उपाध्यक्ष अंकुश सो