Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीदरम्यान आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश

Chandrapur, Chandrapur | Nov 28, 2025
चंद्रपूर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर राजुरा गडचांदूर भद्रावती वरोरा चिमूर ब्रह्मपुरी नागभीड घुगुस आदी नगरपंचायती व नगरपरिषद मधील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश 28 नोव्हेंबर रोज शुक्रवारला सकाळी दहा वाजता काढण्यात आला आहे.