Public App Logo
Jansamasya
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
Rain

उरण: उरणमध्ये बेसुमार, अनधिकृत कंटेनर यार्ड

Uran, Raigad | Mar 28, 2026
कधीकाळी निसर्गाच्या कुशीत विसावलेला उरण तालुका आज कंटेनरच्या विळख्यात अडकला आहे! सिडकोचे भूसंपादन आणि जेएनपीटी बंदराच्या उदयानंतर तालुक्याचे रूपडे पूर्णपणे पालटले आहे. एकेकाळी हिरवीगार शेती, पांढरीशुभ्र मिठागरे आणि निळाशार समुद्र अशी ओळख असलेला उरण तालुका आता केवळ अवजड कंटेनर, धुळीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडीचे केंद्र बनला आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा आणि स्थानिकांच्या जगण्याचा बळी दिला जात असल्याची संतप्त भावना सध्या उरणकरांमध्ये आहे.