वरोरा: नंदोरी (बु.) येथे आमदारांनी कापूस, तूर शेतपिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना दिल्या दिवाळी शुभेच्छा
वरोरा तालुक्यातील नंदोरी (बु.) येथे आमदारांनी दीपावलीनिमित्त शेतकऱ्यांना भेट देऊन कापूस आणि तूर पिकांची पाहणी केली. दुष्काळी परिस्थितीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.