हिंगणघाट: हिंगणघाटच्या IMA शाखेला महाराष्ट्राचा 'ब्रांच ॲक्टिव्हिटीज रिपोर्ट अवॉर्ड 2025-26'
IMA महाराष्ट्र राज्याने हिंगणघाट शाखेच्या वैद्यकीय आणि सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन 'ब्रांच ॲक्टिव्हिटीज रिपोर्ट अवॉर्ड 2025-26' या पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कार 14 नोव्हेंबर 2026 रोजी नागपूरमध्ये देण्यात येणार आहे.