मंगळवारी आझाद मैदान येथे मातंग समाजाचे महा आंदोलन: काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस
आज दिनांक 19 मे 2025 वेळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी उद्या आझाद मैदान येथे मातंग समाजाचे महा आंदोलन होणार असून हे महा आंदोलन मातंग समाजाला कलाटनी देणारे असून या आंदोलनामध्ये राज्यभरातून मातंग समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी दिली.