Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

कन्नड: लाडकी बहिण योजनेची संकल्पना एकनाथ शिंदेंचीच – पालकमंत्री संजय शिरसाट

आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री स्ववा नऊ वाजता माध्यमांना माहिती मिळाली राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की, या योजनेची मूळ संकल्पना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे.शिरसाट म्हणाले की, लाडकी बहिन योजनेच्या अंमलबजावणीत महायुतीतील सर्व घटक पक्षांचे सहकार्य लाभले असले, तरी योजनेची कल्पना व प्रारंभिक दिशा ही शिंदे यांच्या नेतृत्वातूनच पुढे आली आहे.

MORE NEWS