Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: आष्टी शहराला पाणीपुरवठा करण्याच्या कामासाठी श्रीष्टी येथील पाझर तलावातून पाईपलाईनच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात

Partur, Jalna | May 8, 2026
आज दिनांक आठ मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आष्टी शहराला मागील काही दिवसापासून पुण्याच्या पाण्याच्या अडचणीचा सामना स्थानिक रहिवाशांना करावा लागत होता याची विचार करून श्रीष्टी येथील पाझर तलावातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाईपलाईनचे काम ग्रामपंचायत कार्यालय आष्टी यांनी युद्ध पातळीवर हातात घेतले असल्याचे पाहायला मिळाले असून लवकरच आष्टी शहरवासी यांना पिण्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याचे पाहायला मिळाले आहे.

MORE NEWS