पालकमंत्री गिरीश महाजन ह्यांनी साधला साक्षी चांदकशी संवाद भारतात प्रथम आल्याबद्दल केले अभिनंदन
Nashik, Nashik | Oct 23, 2026 महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व कुंभमेळा मंत्री , आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांनी साक्षी चांडक ही CA इंटर परीक्षेत देशात पहिली आली याबद्दल व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिल्या.