परतूर: खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी बियाणे खाते तुटवडा येऊ देऊ नका या संदर्भात तहसील कार्यालयात आ.बबनराव लोणीकर यांनी घेतली बैठक
Partur, Jalna | Apr 29, 2026 आज दिनांक 29 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये कुठल्याही प्रकारचे बी बियाणे खते घेण्यासाठी अडचणी येऊ देऊ नका त्या तात्काळ पुरवावा या संदर्भात आढावा बैठक घेतली आहे, या बैठकीला उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार व इतर अधिकारी उपस्थित झाले होते.