परतूर: पं.समिती परिसरात जिल्हाधिकारी अशीमा मित्तल,मा.मंत्री आ.बबनराव लोणीकरांच्या उपस्थिती छ.शिवाजी मा.महसूल शिबिर संपन्न
Partur, Jalna | Apr 24, 2026 आज दिनांक 24 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतुर शहरातील पंचायत समिती परिसरामध्ये जिल्हाधिकारी अशीमा मित्तल व माजी मंत्री कथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर संपन्न झाले आहे, या शिबिरात शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या समस्या जाणून घेत घरकुल लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे.