"मुलगा- मुलगी एक समान, दोघेही वाढवतील देशाची शान! गर्भलिंग निदान हा कायद्याने दखलपात्र आणि गंभीर गुन्हा आहे
3.2k views | Gondia, Maharashtra | Sep 1, 2026 "मुलगा- मुलगी एक समान, दोघेही वाढवतील देशाची शान! गर्भलिंग निदान हा कायद्याने दखलपात्र आणि गंभीर गुन्हा आहे. 'PCPNDT' कायद्याचे पालन करा आणि लेकीला सुरक्षितपणे जन्माला येऊ द्या.