Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

कुक्कडगाव येथील गंभीर प्रकार ;70 ते 80 एरकरमधील पिकावर तणनाशकचा परिणाम बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे करवा नामक मालकाच्या सोलर प्लांट मध्ये तणनाशक एसटीपी पंपाच्या साह्याने फवारण्यात आले यामुळे शेजारील शेतकऱ्याच्या कापूस तूर पपई पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे पूर्वी संपर्क केल्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ म्हणणाऱ्या करवा सोलार प्लांट वाल्यांनी आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे ची मागणी केली असता हात वर केले आहेत या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे वर्षभरात मेहनत वाया जात आहे. सोलर प्लांट मालक करवा याच्यावर कारवाई करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच करवा याच्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे याकरवानामक सोलार प्लांट धारकावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे

Beed, Beed | Aug 5, 2026

MORE NEWS

कुक्कडगाव येथील गंभीर प्रकार ;70 ते 80 एरकरमधील पिकावर तणनाशकचा परिणाम बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे करवा नामक मालकाच्या सोलर प्लांट मध्ये तणनाशक एसटीपी पंपाच्या साह्याने फवारण्यात आले यामुळे शेजारील शेतकऱ्याच्या कापूस तूर पपई पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे पूर्वी संपर्क केल्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ म्हणणाऱ्या करवा सोलार प्लांट वाल्यांनी आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे ची मागणी केली असता हात वर केले आहेत या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे वर्षभरात मेहनत वाया जात आहे. सोलर प्लांट मालक करवा याच्यावर कारवाई करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच करवा याच्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे याकरवानामक सोलार प्लांट धारकावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे - Beed News