कळमनूरी: पोत्रा शिवारात माळरानावर पुन्हा बिबट्या दिसला,आखाड्यावरील दोन शेळ्या केल्या फस्त
कळमनुरी तालुक्यातील पोत्रा शिवारात आज दिनांक 11 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिले असून त्या बिबट्याने तेलंगवाडी येथील शेतकऱ्याच्या दोन शेळ्या फस्त करून त्या ठिकाणाहून पसार झाला आहे,25 ते 30 शेतकऱ्यांनी एकत्र जमून आज रात्रीच्या सुमारास त्या बिबट्याचा कसून शोध घेत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .