जालना: कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे त्रस्त महिलांना रूपम घुगे यांचा मोठा दिलासा
Jalna, Jalna | Nov 5, 2026 जालना येथील बाजार वाहेगावात कर्जवसुलीमुळे त्रस्त महिलांना शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रूपम घुगे यांनी भेटून दिलासा दिला. कर्ज हप्त्यांसाठी मुदत मिळाल्याचे आणि कर्जवसुलीच्या तगाद्याला विरोध करण्याचा संदेश दिला आहे.