केळापूर: दरोड्याचा प्रयत्न फसला टोळी अटकेत पांढरकवडा पोलिसांची केळापूर बायपास येथे कारवाई
पांढरकवडा पोलिसांची रात्रग्रस्त सुरू असताना त्यांना दरोड्याचा प्रयत्नात असणारे वाहन आढळून आल्याने पोलिसांनी तात्काळ वाहनावर कारवाई करून यातील तीन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच लाख 42 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलिसांनी आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी केळापुर बायपास येथे केली.