Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

परभणी: जिल्ह्यातील सातही नगरपालिका निवडणुकांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शेवटच्या टप्प्यात विक्रमी मतदान

Parbhani, Parbhani | Dec 2, 2025
जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या नगराध्यक्षासह सदस्यपदा करिता आज मंगळवार २ डिसेंबर रोजी मतदान शांततेत पार पडले. पाथरी नगरपालिकेत ७७.३४%, सेलू नगरपालिकेत 67.71% , सोनपेठ नगरपालिकेत 78.10% , मानवत नगरपालिकेत 73.59% , जिंतूर नगरपालिकेत 71.80 टक्के , गंगाखेड व पूर्णा मध्ये सुद्धा मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, संध्याकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने रात्री उशिरापर्यंत मतदानाची फायनल आकडेवारी मिळू शकली नाही.