भातकुली तालुक्यातील वडाळा - देगुरखेडा मार्गांवर येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिज मातीचे उत्खनन वर 12 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास महसूल विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई त्या ठिकाणी केली, तीन- ट्रॅक्टर ट्रॉलीसह- माती ने भरलेले एक जेसीपी जप्त करण्यात आला, तहसील कार्यालय येथे पुढील दंडात्मक कारवाईसाठी ठेवण्यात आले,