Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow
No video available

रोहा: रोहा तालुक्यात नसेल अशीच ग्रामपंचायतीची देखणी इमारत होईल ; ना अदिती तटकरेंची पिंगळसई ग्रामस्थांना स्पष्ट ग्वाही

Roha, Raigad | Jul 6, 2025
रोहा तालुक्यात नसेल अशीच ग्रामपंचायतीची देखणी इमारत होईल असे ना अदिती तटकरेंची पिंगळसई ग्रामस्थांना स्पष्ट ग्वाही दिली.खा. सुनिल तटकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान सोहळा रविवारी 6 जुलै रोजी दु. 12 वाजता संपन्न झाला यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, कार्याध्यक्ष समीर शेडगे , युवक अध्यक्ष जयवंत मुंढे, समाजसेवक आप्पा देशमुख, माजी सरपंच अनंत देशमुख, गणपत देशमुख व मान्यवर उपस्थित होते.

MORE NEWS

रोहा: रोहा तालुक्यात नसेल अशीच ग्रामपंचायतीची देखणी इमारत होईल ; ना अदिती तटकरेंची पिंगळसई ग्रामस्थांना स्पष्ट ग्वाही - Roha News