Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग संघटनांनी केले ठिय्या आंदोलन

Partur, Jalna | May 26, 2026
आज दिनांक 26 मे 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतुर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग संघटनांनी ठिय्या आंदोलन केले आहे,यामध्ये त्यांनी मागणी केली आहे,की परतुर शहरात हॉटेल मनपसंद येथे दिनांक 19 मे 2026 रोजी हॉटेल मनपसंद येथे दिव्यांग रिक्षा चालक अली हसन मोहम्मदी यांना सचिन माकोडे,लक्ष्मण सोळंके,करण पवार आदींनी मारहाण केली,याप्रकरणी दोशींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत या दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज हे आंदोलन केले आहे.

MORE NEWS